मॉन्सूनचा आनंद लुटताना दिसली पलक तिवारी! सोशल मिडियावर फोटो केले  शेयर 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सध्या ती व्हेकेशन मोडमध्ये आहे. या फोटोंमध्ये पलक तिवारी खूपच सुंदर दिसत आहे. 

पलक तिवारीने ढगाळ वातावरणात मस्त फोटोशूट केलं आहे, ज्यात ती खूपच क्यूट दिसत आहे.

या फोटोंमधील पलक तिवारीच्या चेहऱ्यावरील निरागसपणा व  किलर स्माईल पाहून चाहते वेडे झाले आहेत.

फोटोंमध्ये पलक तिवारीच्या मागे पर्वत, हिरवळ, ढग आणि निळे आकाश दिसत आहे. 

हे फोटो शेअर करताना पलक तिवारीने माय यूएसपीए मान्सून, असे कॅप्शन दिले आहे.  

यापूर्वी पलक तिवारी या स्टाईलमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.

पलक तिवारी आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओ, गाणी आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.  

सनी लिओनीचा नवा ग्लॅमरस लूक पाहिला का? चाहते झाले घायाळ!