Jump to content

"पान:रुपक.pdf/५१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिस्रोत कडून
No edit summary
No edit summary
पानाचा मुख्य मजकूर (जो वापरायचा आहे):पानाचा मुख्य मजकूर (जो वापरायचा आहे):
ओळ १२: ओळ १२:
लता: बापू ऽ, बापू 5

लता: बापू ऽ, बापू 5

{{gap}}(बापू तिच्याकडं अनोळखी नजरेनं पाहू लागतो. आणि अंधार )

{{gap}}(बापू तिच्याकडं अनोळखी नजरेनं पाहू लागतो. आणि अंधार )

प्रवेश चौथा समाप्त
रुपक । ५१ ।
रुपक । ५१ ।
प्रवेश चौथा समाप्त

१९:२३, ५ डिसेंबर २०२३ नुसारची आवृत्ती

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लता: बापू ऽ ऽ
बापू: (रिमोटनं टीव्ही सुरू करतो. तोडांनं गुणगुणणं सुरूच )
If you Call me.......
लता: बापू, काय चाललंय तुझं ?
(त्याच्या हातातील रिमोट घेऊन टीव्ही बंद करते..)
बापू: (ओरडतो) अगं अगं आपल्या रूपासारखंच कुणीतरी दिसतंय. रूपा,
रूपा ऽ ऽ (तिच्या हातातील रिमोट घेऊन पुन्हा सुरू करतो. तोंडानं
गाणं सुरू आहे. त्याचं काल्पनिक रूपाशी बोलणं सुरू होतं.
टीव्हीवर कसलं गाणं, त्याचं पुटपुटणं आणि लताच्या त्याला
सावरण्यासाठी हाका)
लता: बापू ऽ, बापू 5
(बापू तिच्याकडं अनोळखी नजरेनं पाहू लागतो. आणि अंधार )

प्रवेश चौथा समाप्त

रुपक । ५१ ।