logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब

Marathi News

RBI: आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एचएसबीसी बँकेला भरावा लागला लाखोंचा दंड

10:08 PM IST

  • RBI Imposes Penalty on HSBC Bank: आरबीआयने बँकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि को-ब्रँडेड प्रीपेड कार्डव्यवहारांबाबत जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एचएसबीसीला दंड ठोठावला.

IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्...; गुन्हा दाखल

08:30 PM IST

  • Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane: तरुणानं गुपचूप बनवला लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, संबंध तुटताच केला व्हायरल

09:38 PM IST

  • Thane Man Share live in Partner Private Video: लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाण्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Shatrughan Sinha: लेकीच्या लग्नानंतर ५ दिवसांतच आजारी पडले शत्रुघ्न सिन्हा; वडिलांना भेटायला सोनाक्षी-झहीर रुग्णालयात!

09:40 PM IST

Shatrughan Sinha In Hospital: सोनाक्षीच्या लग्नाच्या पाच दिवसांनंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात पोहोचले. या दरम्यानचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Delhi Airport Roof Collapse: दिल्ली विमानतळाचे छत कोसळल्याची दृश्ये

11:29 PM IST

Roof Collapse At Delhi Airport: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेछत शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास टर्मिनल १ च्या प्रस्थान क्षेत्रात कोसळले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

Tulsi Mala Rules : तुळशीची माळ धारण करताना हे नियम लक्षात ठेवा, जपमाळ तुटल्यास काय करावे? जाणून घ्या

10:13 PM IST

  • Tulsi Mala Rules : तुळशीची जपमाळ धारण केल्याने साधकाला जीवनात अनेक लाभ मिळू शकतात. पण हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुळशीची जपमाळ घालण्याचे नियम लक्षात घेतले जातात. चला तर मग जाणून घेऊया तुळशी माळेशी संबंधित महत्त्वाचे नियम.

Mumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांना सॅल्यूट! समु्द्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात घेतली उडी!

06:26 PM IST

Mumbai Cops Save Drowning Woman: मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे समुद्रात बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले आहे. 

Money Upay : लॉकरमध्ये या वस्तू ठेवा, तुमची तिजोरी हिरे, मोती आणि नोटांनी भरून जाईल

10:01 PM IST

  • astro tips : तिजोरीत खाली गोष्टी ठेवल्यास घर नेहमी संपत्तीने भरलेले असेल. व्यक्ती प्रत्येक भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकेल. घरात माता लक्ष्मी वास करेल.

Mumbai: आजोबांसोबत शाळेत जाताना घडलं असं काही; ४ वर्षाच्या नातीचा मृत्यू, मुंबईच्या बोरिवली येथील घटना

07:07 PM IST

 Mumbai Borivali Accident News: मुंबईच्या बोरीवली परिसरात आजोबांच्या दुचाकीवरून शाळेत जात असताना बसच्या धडकेत एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बोरीवली पश्चिम येथे घडली.

Video: देहू आणि आळंदीत पोहोचलेल्या आदेश बांदेकर यांना सेल्फीसाठी चाहत्यांनी घेरले! पाहा व्हिडीओ

09:25 PM IST

Adesh Bandekar: ‘दार उघड बये दार उघड’ असं म्हणत महाराष्ट्रातील घराघरातील वहिनींना मनाची पैठणी देऊन सन्मान करणारे लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर. आता आषाढ महिन्याची सुरुवात होणार असून, सगळ्यांनाच विठुरायाच्या भेटीची आस लागते. आता याच दरम्यान आदेश बांदेकर यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींचे आणि देहू येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. पाहा झलक...

SMA रुग्णांना आधार देण्यासाठी पॅलिएटिव्ह केअरची भूमिका महत्त्वाची, जाणून घ्या सविस्तर

08:22 PM IST

  • Palliative Care: केवळ कॅन्सरच नाही तर एसएमए रुग्णांसाठी सुद्धा पॅलिएटिव्ह केअर महत्त्वाची भूमिका बजावते. याबाबत जाणून घ्या सविस्तर

IND vs SA Final : अरे देवा! ही तर सर्वात मोठी ‘पनौती’, टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगणार की काय? जाणून घ्या

06:31 PM IST

  • IND vs SA Final Umpire : टीम इंडिया गेल्य १० वर्षांपासून आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेली नाही. भारतीय संघ सातत्याने नॉक-आऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर जात आहे.

TRP List: ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ला मागे टाकत ‘ही’ नवी मालिका ठरली अव्वल! सायली आणि अर्जुनचीही टीआरपीत बाजी

08:14 PM IST

TRP Rating List Marathi TV Serial Week 25: मराठी मालिकांचा २५व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये २५व्या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका कोणत्या आहेत याची यादी पाहायला मिळत आहे.

IND vs SA Final : राखीव दिवशीही भारत-आ्फ्रिका अंतिम सामना झाला नाही, तर चॅम्पियन कोण? ICC चा नियम काय?

05:54 PM IST

  • india vs south africa t20 world cup final : सुपर ओव्हर न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. T20 वर्ल्ड कपच्या १७ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.

Hemant Soren released : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ५ महिन्यानंतर जेलमधून सुटका; केंद्र सरकारवर बरसले

06:58 PM IST

  • hemant soren got bail - झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ते गेले ५ महिने जेलमध्ये कैद होते. 

Amavasya 2024: कधी आहे आषाढ अमावस्या? कोणते उपाय केल्याने होईल फायदा? जाणून घ्या…

06:39 PM IST

Amavasya 2024: आषाढ अमावस्या जवळ येत आहे.  त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृपूजा केल्यास अनेक फायदे मिळू शकतात.  ५ जुलै रोजी आषाढ अमावस्या असणार आहे.

Shafali Verma : शेफाली वर्माचं वादळी द्विशतक, २२ वर्षांचा दुष्काळ संपला, भारतानं ठोकल्या ५२५ धावा

06:12 PM IST

  • Shafali Verma Double Century : चेन्नईच्या चेपॉकवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ९८ षटकात ४ बाद ५२५ धावा ठोकल्या. भारताकडून शेफाली वर्माने द्विशतक तर स्मृती मानधनाने शतक केले.

Maharashtra Budget 2024: महागाईत सर्वसामान्यांना दिलासा, वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

05:27 PM IST

  • Annapurna Yojana: राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे.

प्रेग्नेंसीमध्ये कोणाला बेड रेस्टची गरज असते?

12:25 AM IST

प्रेग्नेंसीमध्ये गुंतागुंत झाल्यामुळे काही स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी डॉक्टर अनेकदा बेड रेस्टचा सल्ला देतात.

Papaya Benefits: डोळ्यांपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत, हे आहेत सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे

12:02 AM IST

  • Benefits of Eating on an Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाऊ शकता का? हे बरोबर आहे का? काय म्हणतात तज्ञ जाणून घ्या

Hyundai Electric Car: एका चार्जमध्ये ३५० किमी रेंज धावणारी ह्युंदाईची 'ही' इलेक्ट्रिक कार

11:43 PM IST

  • Hyundai Electric Car: ह्युंदाईची आणखी एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार बाजारात येत आहे. ही कार एका चार्जमध्ये ३५० किमी रेंजपर्यंत धावेल.

IND vs SA Dream 11 : भारत-आफ्रिका फायनलमध्ये या खेळाडूला करा कॅप्टन, ड्रीम इलेव्हनर अशी बनवा परफेक्ट टीम

10:30 PM IST

  • IND vs SA Dream 11 Team Prediction: आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

Curry Leaves for Hair: केसांवर अशा प्रकारे वापरा कढीपत्ता, दूर होतील अनेक समस्या

07:31 PM IST

Hair Care With Curry Leaves: कढीपत्त्याचा वापर करून केस गळण्याची समस्या पूर्णपणे कमी करता येते. त्यासाठी कढीपत्ता कसा वापरावा ते जाणून घ्या.

Pakoda Recipe: पावसाळ्यात बनवून खा क्रिस्पी कांदा भजी, कुरकुरीत बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

07:05 PM IST

  • Monsoon Special Recipe: पावसाळ्याला सुरुवात झाली आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत असेल तर कांदा भजी बनवा. क्रिस्पी कांदा भजी बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.