Weather News

नवीन फोटो

<p>पुण्यात देखील काही परिसरात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पिंपरी चिंचवड परिसरात विक्रमी पाऊस झाला. तासाभरात पडलेल्या या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. एका तासात ११४ मिमी पाऊस झाला. दरम्यान आज देखील पुण्यात ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता &nbsp;आहे.&nbsp;</p>

Mumbai Pune weather Update: मुंबई, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा; घराबाहेर पडतांना काळजी घ्या

Jun 24, 2024 08:13 AM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

पहिल्याच पावसात पुण्यात दाणादाण

Pune Rain : पुण्यात रेकॉर्डब्रेक पावसाने सगळीकडे पाणीच पाणी, रस्त्यावरून वाहिल्या नद्या

Jun 09, 2024 06:44 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा