Jump to content

टॉलिडो (ओहायो)

विकिपीडिया, मुक्���त ज्ञानको��ातून
टॉलिडो
Toledo
अमेरिकामधील शहर


ध्वज
टॉलिडो is located in ओहायो
टॉलिडो
टॉलिडो
टॉलिडोचे ओहायोमधील स्थान
टॉलिडो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टॉलिडो
टॉलिडो
टॉलिडोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°39′56″N 83°34′31″W / 41.66556°N 83.57528°W / 41.66556; -83.57528

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८३३
क्षेत्रफळ २१७.८ चौ. किमी (८४.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६१४ फूट (१८७ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,८७,२०८
  - घनता १,४५४.७ /चौ. किमी (३,७६८ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.toledo.oh.gov


टॉलिडो (इंग्लिश: Toledo) हे अमेरिका देशाच्या ओहायो राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या टॉलिडो शहराची लोकसंख्या २०१० साली २.८७ लाख इतकी होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ[संपादन]