Marathi News

04:52 PM IST
  • twitter

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात वरिष्ठ IPS अधिकारी कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. दुर्घटनेच्या ४० दिवसानंतर पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे.

05:42 PM IST
  • twitter
  • Bank Of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
05:05 PM IST
  • twitter

Rahul Gandhi Leader of Opposition in Lok Sabha : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड

06:45 PM IST
  • twitter

Eknath Shinde :शेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

06:25 PM IST
  • twitter

Kalyan accident : दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

06:25 PM IST
  • twitter
  • How to Save AC Electric Bill: एसीचा सातत्याने वापर केल्यास भरमसाठ बिल येतो. मात्र, अशा काही सोप्या टीप्स आहेत, ज्यामुळे एसीचा खर्च कमी होऊ शकतो. 
06:08 PM IST
  • twitter
  • BGauss RUV 350 Electric Scooter Launched: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी बीगॉसने भारतात नवीन आरयूव्ही ३५० इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली.
02:46 PM IST
  • twitter

CM Eknath Shinde : पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

03:29 PM IST
  • twitter

Gang Rape Accused Encounter : उदलगुरी जिल्ह्यातील मजबत भागात २२ जून रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्यातील एका आरोपीला गोळ्या घातल्या आहेत.. 

12:26 PM IST
  • twitter

Aaditya Thackeray on Best Bus Service : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून बेस्ट बससेवेला संकटातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.

04:01 PM IST
  • twitter

Rahul Gandhi Takes oath as MP : लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आज खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी येताना ते राज्यघटनेची प्रत घेऊन आले होते. शपथ सुरू करण्याआधी त्यांनी ही प्रत झळकावून दाखवली. शपथ घेतल्यानंतरही त्यांनी 'जय संविधान' अशी घोषणा दिली. राहुल गांधी शपथ घेत असताना विरोधी बाकावरून भारत जोडो, भारत जोडो... अशी घोषणाबाजी सुरू होती.

03:58 PM IST
  • twitter

Old Woman Dance video : 'विश्रांती होम फॉर द एज'मध्ये ९५ वर्षीय या महिलेने एका कार्यक्रमादरम्यान या जुन्या तमिळ गाण्यावर डान्स केला. याचे नेटीझन्सनी कौतुक केले आहे.

03:23 PM IST
  • twitter
  • Frank Duckworth Death : डकवर्थ लुईस स्टर्न (DLS) पद्धत सुरू करणाऱ्या डकवर्थ लुईस यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे.
05:21 PM IST
  • twitter
  • Mental Health Tips: पर्वत आणि समुद्राच्या दरम्यान मानसिक आरोग्यासाठी कोणतं चांगलं आहे? व्हायरल थिअरी काय म्हणते? जाणून घ्या
02:10 PM IST
  • twitter

पुण्यात १९ मे रोजी एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत भरधाव कार चालवून दोन बाइकस्वार तरुणांचा बळी घेतला होता. या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला दोन्ही तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले. 

03:04 PM IST
  • twitter
  • India vs England : टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. हा सामना गयाना येथे २७ जून रोजी होणार आहे. 
02:31 PM IST
  • twitter
  • July 2024 San-Utsav Yadi : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथीपासून जुलै महिना सुरू होत आहे. जुलै महिन्यातच आषाढ महिनाही प्रारंभ होईल. अशात या महिन्यात कोण-कोणते मुख्य सण-उत्सव आहे, वाचा संपूर्ण यादी.

Loading...